शिराळा -अमरावती ग्रामपंचायत निवडणुकीचे बिंगुल वाजले !

0
320

शिराळा -अमरावती ग्रामपंचायत निवडणुकीचे बिंगुल वाजले !

प्रतिनिधी डी आर वानखडे.

अमरावती/ शिराळा : शिराळा परिसरातील मागील वर्षी एप्रिल ,मे मध्ये ज्या ग्रामपंचायतचा कार्यकाल संपला त्या ग्राम होता. पंरतु लाॅकडाऊनमुळे निवडणुका होवु शकल्या नाही. त्या ग्राम पंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला अमरावती जिल्हातील ५५३ ग्राम पंचायतची निवडणुक होणार आहे. १५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजनी होणार आहे. त्यासाठी आज पासुन ११ डिसेबर पासुन आचारसंहिता लागु झाली आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिंसेबर २०२० या कालावधीत स्वीकारली जातील त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल ,नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यत मागे घेता येतील व त्याच दिवसी निवडणुक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७,३० ते सायंकाळी ५,३० या वेळेत होईल..

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here