चांदूर रेल्वे पोलीसांची गौरखेडा मध्ये गावठी दारूवर धाड

0
450

चांदूर रेल्वे पोलीसांची गौरखेडा मध्ये गावठी दारूवर धाड

चांदूर रेल्वेत दुचाकीवरून गुटख्याची वाहतुक करतांना दोघांना अटक

•ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात कारवाई•

अमरावती/चांदूर रेल्वे – : चांदूर रेल्वेत दुचाकीवरून गुटखा व सुगंधित तंबाखूची वाहतुक करतांना दोघांना अटक केल्याची कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलीसांनी आज शुक्रवारी केली. यामध्ये ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

“दोन कारवाईमध्ये १ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल नष्ट”

चांदूर रेल्वे तालुक्यातील गौरखेडा येथे शेतशिवारात चांदूर रेल्वे पोलीसांनी ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात आज शुक्रवारी दुपारी वॉशआऊट मोहीम राबविली. या परिसरात दोन कारवाईमध्ये १ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here