आदीवासी बांधवाना ब्लँकेटचे वाटप करून सोनिया जी गांधी यांचा वाढदिवस साजरा

0
523

आदीवासी बांधवाना ब्लँकेटचे वाटप करून सोनिया जी गांधी यांचा वाढदिवस साजरा

गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील रानमुल येथे गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली आदीवासी बांधवाना ब्लँकेट चे वाटप करून सोनिया जी गांधी यांचं वाढदिवस साजरा केला, युवक कॉंग्रेस च्या माध्यमातून नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत लोकहितवादी उपक्रम राबविण्यात येते कोरणा काळात जिल्ह्यातील नागरिकांना रोजगार नसल्याने आर्थिक परिस्थिती पाहता व वाढत्या थंडी मुळे बचाव करण्यासाठी ब्लेंकेट चे सतत वाटत कार्यक्रम जिल्हा युवक कॉंग्रेस नि हाती घेतले आज या कार्यक्रमात उपस्थित जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, अनिल कोठारे, नितेश राठोड, दिवाकर निसार, पंकज बारसिंगे ,घनश्याम मुरवतकर, निखिल खोब्रागडे, अशोक नैताम, मरसकोले, बाजीराव उईके, आनंदराव कुमरे सह गावतील महिला भगिनी व गावकरी मंडळी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here