चंद्रपूरात केला कंगना राणावतचा जय जवान जय किसान संघटनेने निषेध !

0
469

चंद्रपूरात केला कंगना राणावतचा जय जवान जय किसान संघटनेने निषेध !

🟡चंद्रपूर🛑 किरण घाटे🟪🟡 💠 एकीकडे क्रूषी कायद्यां विराेधात दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे .अद्याप या आंदोलन बाबत ताेडगा निघाला नाही. 🛑🟡🟪आपल्या रास्त मागण्या पदरात पाडुन घेण्यासाठी उद्या मंगळवार दि .८डिसेबरला विविध शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे 🛑🔵☀️🟢☀️या आंदाेलनाला अनेक राजकीय पक्षा साेबतच काही कामगार व वाहतुक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला अाहे .त्यामुळे शेतकरी संघटनेच्या आंदाेलनाची धार अधिक तीव्र हाेण्यांची शक्यता नाकारता येत नाही💠🌀🟪 दरम्यान या हाेवू घातलेल्या आंदाेलनाला चंद्रपूरातील जय जवान जय किसान या संघटनेनी आपले समर्थन आज जाहीर केले आहे .🛑🟡🟪🟩काही दिवसांपुर्वि कंगणा राणावत यांनी एका वयस्कर शेतकरी महिलाच्या बाबतीत अभद्र टिपणी केली हाेती. ही अत्यंत अशाेभनीय बाब असुन कंगणा यांनी केलेल्या या वक्तव्याचा आज शनिवार दि.७डिसेंबरला (एका आंदाेलनातुन) येथील स्थानिक गांधी चाैकात जाहीररित्या जय जवान जय किसान संघटनेनी निषेध केला . 🛑🟡🟪या वेळी या आंदाेलनाला सदरहु संघटनेचे पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते .🛑🟪🟡आयोजित आजच्या आंदाेलनात महिलांचा सक्रिय सहभाग हाेता .या आंदाेलनात बल्हारपूर येथील युवक कार्यकर्त्यांनी तथा बच्चा कंपनीने देखिल आपला सहभाग नाेंदविला हाेता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here