अचलपूर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

0
780

अचलपूर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती/अचलपूर : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे चि.दुर्गेश अनिल बर्वे . या मुलाने
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रांगोळी काढून विनम्र अभिवादन केले.व तसेच वडील अनिल बर्वे,आई नलिनी.अ.बर्वे, संतोष चर्डे, नितिन तिडके,सागर सदाफले, अर्पित राखोंडे,प्रज्वल घोडकर, अभिषेक सदाफले.
इतर गावकरी नी कौतुक केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here