युवकाच्या पुढाकाराने मैदानाचे भूमिपूजन संपन्न

0
355

युवकाच्या पुढाकाराने मैदानाचे भूमिपूजन संपन्न

मंगेश पाचभाई यांच्या प्रयत्नाला यश

मागील कित्येक वर्षांपासून अडेगावं येथे मैदानाचा प्रश्न प्रलंबित होता पोलीस भरती आर्मी भरती व इतर सरकारी भरत्या व धावाला जाणारे नागरिक यांना मैदान नसल्यामुळे रस्त्याने धावावे लागत होते यातच अपघात होण्याची भीती सुध्दा निर्माण झाली होती याच मुद्दा घेऊन मंगेश पाचभाई यांनी ग्रामपंचायत कडे रीतसर जागेची मागणी केली याच मागणीला प्राधान्य देत ग्रामपंचायत प्रशासनाने सुध्दा जागा नेमून दिल्ली व आज याच जागेवर तरुणांनी मोठं भूमीपूजन करून भविष्यात अनेक अधिकारी , पोलीस शिपाई,देशाचे जवान , खेडाडू या मैदानात घडेल अशी ग्वाही दिली व ग्राम पंचायत च्या प्रशासक बरशेट्टीवार मॅडम व ग्राम सेविका वाढई मॅडम यांचे सहकर्याबद्दल अभिनंदन केले.
सोबत गावातील मंगेश पाचभाई सोबत विजय लालसरे ,संतोष पारखी , पंकज पारखी , स्वप्नील खुसपुरे ,सचिन मडावी ,वैभव सूर ,चंद्रकांत डोहे ,सारंग असुटकर , जितेंद्र गोचे ,राहुल ठाकूर ,दिनेश जिवतोडे , रोशन घाटे , शेखर घोगले , संजय पावडे , महेंद्र पाल , प्रदीप ठुनेकार , प्रयोग पेटकर, पुणेश गेडाम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here