चंद्रपूरच्या बाबूपेठ विभागात संविधान दिन साजरा ! आमदार जाेरगेंवारांची उपस्थिती !

0
702

चंद्रपूरच्या बाबूपेठ विभागात संविधान दिन साजरा ! आमदार जाेरगेंवारांची उपस्थिती !

चंद्रपूर🟧💠 किरण घाटे🟢🟣

26 नोव्हेंबर 2020 रोजी गौरी तलाव बुद्ध विहार , बाबूपेठ येथे संविधान सन्मान राष्ट्रीय दिन साजरा करण्यांत आला. या समारोहात चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर भाऊ जोरगेवार , यंग चांदा ब्रिगेड विद्यार्थी आघाडी प्रमुख अजय दुर्गे, भीमशक्ती संघटन चंद्रपूर चे सर्वेसर्वा नामदेव राव पिंपळे भीमआर्मी चंद्रपूर चे प्रमुख जितेंद्र डोहणे , वक्ते नारनवरे, भीमशक्ती चे शहराध्यक्ष कुणाल उराडे , भीमशक्तीचे जिल्हा महासचिव स्वप्नील तेलसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रचना धोटे , भीमशक्ती महिला आघाडी शहराध्यक्ष तसेच यंग चांदा ब्रिगेड च्या सदस्य समीक्षा आसेकर , भीमशक्तीचे अल्पसंख्याक गटाचे शहर अध्यक्ष या शिवाय यंग चांदा ब्रिगेड चे सदस्य मजहर बेग , भीमशक्तीचे उपाध्यक्ष तसेच यंग चांदा ब्रिगेड चे सदस्य पवन वाकडे , भीमशक्तीचे कार्याध्यक्ष क्षितिज नगराळे , भीमशक्ती संघटनेचे सचिव निखिल काटोले , भीमशक्ती संघटनेचे पदाधिकारी सुभाष खाडे, भीमशक्ती संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख संजय राऊत , आदिवासी विभागाचे पदाधिकारी डॉक्टर कुळसंगें , यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्या राजश्री देशमुख तसेच ममता पानेम , अमोल चौधरी , विनोद सुडित, संजना मडकाम , भीमशक्तीचे , नरेश गेडमव, लकी पिंपळे , पंकज गोवधन , संदेश भाले ,सचिन माहोरकर आदि पदाधिकारी उपस्थित होते .

🟣🟢सदरहु कार्यक्रमात आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांचा संविधान पुस्तक , शाल , श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

🟧💠विध्यार्थी मित्रांसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची क्रमाक्रमाने पूर्तता करण्याची ग्वाही विद्यार्थी शाखेचे प्रमुख अजय दुर्गे यांनी या वेळी दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here