विदर्भातील मेकअप आर्टीस्ट कु.कल्याणी सराेदेची संताजी ब्रिगेड तेलीसमाज महासभा महीला आघाडीच्या उपाध्यक्षापदी निवड !
चंद्रपूर 🟣💠🟡किरण घाटे🔵🟡

नागपूर स्थित संताजी ब्रिगेड तैलिक समाजाचे
संस्थापक अजय धोपटे , कार्यकारी अध्यक्षा संगीताताई तलमले , उपाध्यक्ष महेद्र भुरे .यांच्या आदेशावरुन हितेश बावनकुळे (राज्य सह-सचिव), रुपेश तेलमासरे,कोषाध्यक्ष. गजानन तळवेकर (राज्य संघटक प्रमुख) यांच्या मान्यतेनुसार संताजी ब्रिगेड तेलीसमाज महासभा महाराष्ट्र राज्य महीला आघाडीच्या कविता दिपक रेवतकर ह्यांच्या आदेशानुसार विदर्भातील सुपरिचित मेकअप आर्टीस्ट तथा प्रथम पुरस्कार विजेता कुमारी कल्याणी सरोदे कांद्री(कन्हान) ह्यांची नागपूर जिल्हा महिला युवक आघाडीच्या उपाध्यक्षा पदावर नियुक्ती करण्यात आली आहे .
🟣🔵🟧 संताजी ब्रिगेड तेलीसमाज महासभा महीला आघाडी स्थापनेच्या उद्देशपूर्ती करीता त्यांना अनेकांनी शुभेच्छा प्रदान केल्या आहे .दरम्यान कल्याणी सराेदे यांचे नियुक्तीचे विदर्भातील अनेक समाजबांधवानी अभिनंदन केले आहे .