चिचाळा (कु.) येथे संविधान दिन साजरा

0
506

चिचाळा (कु.) येथे संविधान दिन साजरा

विकास खोब्रागडे

चिमूर – अखिल भारतीय बौद्ध समाज व भीम क्रांती प्रहार संघटना चिचाळा कु यांच्या संयुक्त विध्यमाने दिनांक 26 नोव्हेबर 2020 रोज गुरुवार ला नालंदा बौद्ध विहार चिचाळा (कु.) येथे 71 वा भारतीय संविधान दिन व संविधान उद्देशिका वाचन करण्यात येहून संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच आंगनवाड़ीच्या मुलांना गणितीय तक्ता व ईय्यता 1 ते 10 पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना वैज्ञानिकांचे व इंग्रजी ग्रामरची पुस्तके देण्यात आली त्या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्षश्री पंकज चौधरी सर रा. गा. क. वी. शंकरपुर प्रमुख मार्गदर्शक श्री प्रज्वल राऊत सर प्रमुख पाहुणे श्री कवडू सवाईकर अध्यक्ष शाळा व्य. स., श्री प्रकाश पारेकर माजी अध्यक्ष तं. मु. स., श्री विनोद शंभरकर, यांनी संविधानाच्या कलमांवर सखोल मार्गदर्शन केले व संविधानाचे महत्व पटउन सांगितले व संदेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन, श्री मिथुन झोडापे यांनी प्रास्ताविक, तर गौतम धनविजय यांनी पाहुन्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here