महिला पत्रकार जास्मिन शेखचा वाढदिवस झाला काल कुंटुबात साजरा !

0
541

महिला पत्रकार जास्मिन शेखचा वाढदिवस झाला काल कुंटुबात साजरा !

सूरज ठाकरे , मनदिप राेडे , मेघा धाेटे , शंकर चव्हाण , मायाताई काेसरे यांचेसह अनेकांनी दिल्या त्यांना शुभेच्छा !

चंद्रपूर प्रतिनिधी 💠💠🟣चंद्रपूरातील विठ्ठल मंदिर वार्ड निवासी , महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल साे.मी.च्या सहसंयाेजिका , विदर्भातील अग्रकमी (सामाजिक संघटना) यंग चांदा ब्रिगेडच्या एक सदस्या तसेच अनेक सामाजिक संस्थेशी निकट व जिव्हाळ्याचे संबध ठेवणां-या पत्रकार जास्मिन यांचा काल (मंगळवार दि .२४नाेव्हेंबरला)वाढदिवस ! त्यांनी या दिवशी महाभयानक काेराेनाचे संकट बघता घरगुतीरित्या व साधेपणे आपल्या कुंटुबात वाढदिवस( काल आनंदात व उत्साहात )साजरा केला !🟣🛑🟩🟨💠 दरम्यान उपराजधानी नागपूर चे यूवा नेता सूरज ठाकरे ,चंद्रपूरचे मनदिप राेडे , सुमित करपे , यंग चांदा ब्रिगेडच्या मुख्य संघटिका वंदना हातगांवकर , नागपूर मनपाच्या भूतपूर्व नगरसेविका नयना झाडे ,मूल संजय गांधी निराधार याेजनेचे अध्यक्ष संजय मारकवार , गडचांदूरचे बंडु वैरागडे जिवती लाेकमत पत्रकार शंकर चव्हाण , अमर राठौड़ , शाेभा राेकडे वर्धा , वर्षा शेंडे शंकरपूर , यामिनी नैताम भद्रावती , चिमूरचे कापड व्यवसायी नितिन लाेणारे , हैद्राबादच्या जेष्ठ साहित्यिका विजया तत्वादी , नेरीचे नाट्य कलावंत सुरेश कामडी , पत्रकार नितिन पाटील , किरण घाटे चंद्रपूर , रामदास हेमके ,महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे , प्रभा अगडे ,कविता चाफले , सराेज हिवरे ,पूनम रामटेके,प्रांजली देठे , प्रा .विद्या देठे , सुविधा बांबाेडे , रविना डेकाटे , लता निंदेकर , रजनी रणदिवे , श्रूति उरणकर , कवयित्रि अर्चना सुतार , श्रध्दा हिवरे , ज्याेति मेहरकुरे , डाँ .अंजली साळवे , संदीप बाेबाेटे , भूपेश कावळे , सुनिल रामटेके , इश्वर गायकवाड़ , मनीष नवघरे , गाेपाल गायकवाड़ (भद्रावती ) आदिंनी जास्मिन शेख यांना व्हाँटसअप संदेशातुन , भ्रमनध्वनी वरुन तथा प्रत्यक्षरित्या भेटुन शुभेच्छा दिल्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here