पोंभुर्णा शहराजवळ द बर्णिंग कार

0
1130

पोंभुर्णा शहराजवळ द बर्णिंग कार

नगरपंचायत चे अग्निशामक दल कुचकामी

कार पुर्णपणे जळुन खाक

पोंभुर्णा प्रतिनिधी:-पोंभुर्णा शहराजवळील ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ आज दुपारी एकच्या सुमाराला एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.मात्र प्रसंगावधान दाखवूवल्याने पुढिल अनर्थ टळला.

चिंतलधाबा निवासि विनोद थेरे यांच्या कारचा आज सकाळी अपघात झाला.त्या कारला पोंभुर्णा पोलिस स्टेशनमध्ये नेत असताना त्या कारणे पेट घेतला काहि कळायच्या आत आगीने रौद्ररूप धारण केले.यातच कार संपुर्ण खाक झाली.
नागरीकांनी नगरपंचायत विभागाच्या लोकांना घटनेची माहिती दिली परंतु नगरपंचायत पोंभुर्णा ची अग्निशामक वाहन उपलब्ध नसल्यामुळे किमान दोन तास कार जळत होती दोन तासानंतर अग्निशामक दल दाखल झाले व थोडिफार असलेली आग विझवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here