शिवसेनेचा झंजावात! काँग्रेसचे माजी शहरप्रमुख उमेश गोरे शिवसेनेत दाखल

0
442

तालुक्यात विविध पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत

प्रतिनिधी/ अमोल राऊत

मागील काही दिवसात तालुका शिवसेनेचे जनाधार वाढताना पाहायला मिळत आहे. तालुक्यात विविध पक्षांचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश घेत आहे. 

काँग्रेसचे माजी शहरप्रमुख गरिबांचे नेते उमेश गोरे आणि तालुक्यातील कोष्टाला येथील भाजपचे शाखा अध्यक्ष नितीनभा़ऊ निभ्रड आपली टिम घेऊन  शिवसेनेत दाखल झालेत. शिवसेनेचे माजी ऊपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे  व राजुभाऊ डोहे नगरसेवक राजुरा यांच्या अथक परिश्रमाने तालुक्यातील शिवसेना मजबूत होताना दिसत आहे. जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या समन्वयाने जिल्ह्यात आणि मुख्यतः राजुरा तालुक्यात शिवसेनेत इनकमिंग चालू असल्याचे चित्र दिसते. या प्रवेशा प्रसंगी निलेशभाऊ गम्पावार उपतालुका प्रमुख बंटी मालेकर, रमेश झाडे, महेश चन्ने, सुरेशभाऊ बुटले प्रदिप येनुलकर स्वपनिल मोहुर्ले गनेश चोथले मनोज कुरवतकर, सुनील गौरकार आशिष वैराग्य आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here