छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळ राजुरातर्फे दीपोत्सव

0
360

छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळ राजुरातर्फे दीपोत्सव

राजुरा । अमोल राऊत : ज्यांच्यामुळे मंदिरात देव सुरक्षित राहिला. असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका जवळ छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळ, राजुरा द्वारे दिपोत्सव करुन दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळी सणाचे औचित्य साधून नवा ध्यास घेत तरुणाईने पर्यावरण पूरक दिपोत्सव छत्रपती महाराज संकुल येथे साजरा केला.
यावेळी स्वप्नील मोहुर्ले, प्रतिक कावळे, वैभव निकोडे, बालाजी ताजने, दीपक राजूरकर, नयन सूर्यवंशी, आशू ढोले, वैभव थेरे, मंगेश मोहूर्ले, शुभम श्रीकुंडावर, अजय वाढई, सुजल वाढई, अंकित गावंडे, जीवन वाढई, ललित लांडे, अक्षय गावंडे, हर्षद लांडे, अक्षय बुऱ्हाण, रोहित माथानकार, अभय लांडे, मृणाल कुळमेथे, संदेश कुळमेथे, संतोष पंचभाई, अक्षय मेश्राम, आशुतोष ठोंबरे, अविनाश जाधव, अक्षय श्रीकुंडावर, आकाश चौधरी आदींची उपस्थिती होती.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here