“महाराष्ट्र पोलीसांची दिवाळी अंधारात” अर्जीत रजा रोखीकरण नाही ; फेस्टिव्हल अँडवान्स, गणवेश भत्याची प्रतिक्षा

0
377

“महाराष्ट्र पोलीसांची दिवाळी अंधारात” अर्जीत रजा रोखीकरण नाही ; फेस्टिव्हल अँडवान्स, गणवेश भत्याची प्रतिक्षा

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती : महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस काम करत असतात व तसेच कोरोना महामारी मध्ये स्वत:च्या मुलांचे व कुटुंबाचे रक्षण न करता महाराष्ट्र पोलीसांनी महाराष्ट्र राज्य मध्ये स्वत:चे कुटुंब व जिवाची पर्वा न करता रात्र- दिवस जनतेच्या सेवेसाठी सतत सातत्याने आपली कर्तव्यनिष्ठा कामगिरी दाखवून स्वत:च्या परिवार ची पर्वा न करता महाराष्ट्र शासनाने अजून पर्यंत महाराष्ट्र पोलीसांना दिवाळी अग्रीम मिळाला नाही.
महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन कडून प्रश्न आहे.त्यांच युनियन नसल्यामुळे आम्ही महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन कडून महाराष्ट्र शासनाला विनंती करित आहे.
त्यांना तत्काळ दिवाळी अग्रीम अॅडवाश देण्यात यावा.अशी विनंती महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन देण्यात येत आहे.
कर्तव्याशी निष्ठावन कामगिरी दाखवून स्वत:च्या जिवाची व परिवार पर्वा न करता महाराष्ट्र शासनाने अजून पर्यंत महाराष्ट्र पोलीसांना दिवाळी अग्रीम अॅडवाश मिळाला नाही.
म्हणून महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन कडून विनंती करित आहे..यावेळी उपस्थित अमरावती जिल्हा अध्यक्ष मा.सदानंद आ खंडारे, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष मा. अनिल ढोके, अमरावती जिल्हा संघटक सादिक शाह, अमरावती तालुका अध्यक्ष देवेंद्र भोंडे यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here