तरुण युवक सुरज धनपाल गेडाम यांचे दुःखद निधन

0
640

तरुण युवक सुरज धनपाल गेडाम यांचे दुःखद निधन

विकास खोब्रागडे

पळसगांव (पि): येणोली माल येथील नवयुवक सर्व परिचीत आरोग्य मित्र हसतमुख युवक सूरज धनपाल गेडाम यांचे मंगळवारला दुपारी ५ वाजता निधन झाले. ते २९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात वडील आई, एक भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here