चंद्रपूरात आज भव्य रक्तदान शिबिर!

0
405

चंद्रपूरात आज भव्य रक्तदान शिबिर!

मेस्काे मुस्लिम एज्युकेशनल साेशल अँड कल्चरल आर्गनायजेशनचा पुढाकार !

किरण घाटे

जश्ने ईद -ऐ-मिलानदुबी या सणाच्या औचित्य साधुन येत्या शुक्रवार दि.३०आँक्टाेबरला मेस्काे मुस्लिम एज्युकेशनल साेशल अंड कल्चरल आर्गनायजेशनच्या वतीने चंद्रपुर येथील जटपूरा गेट समिपच्या जिल्हा परिषद शाळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती या सामाजिक संघटनेचे जहीर भाई काझी यांनी आज दिली. दरम्यान या शिबिरात १००रक्तदाते रक्तदान करणार असल्याचे ते म्हणाले .शहरात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणां-या या संस्थेला बारा वर्ष पूर्ण हाेत असुन सदरहु आयोजित शिबिर यशस्वि करण्यासाठी उपरेक्त संस्थेचे अध्यक्ष अँड.फरहत बेग ,सचिव हकीम काँचवाला ,हमिद लालानी , रहेमान पटेल अब्दुल भाई , निसार जेसिआय , डाँ .एजाज शेख , कलिमभाई , शब्बीर पठाण , शादाबा चिनी तथा मजहर टिचर अथक परिश्रम घेत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here