रोहित पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा तालुका शहर अध्यक्ष यांच्या नियुक्ती

0
362

रोहित पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा तालुका शहर अध्यक्ष यांच्या नियुक्ती

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा देणारी तसेच राज्याचे नेतृत्व आदरणीय रोहित दादा पवार यांच्या विचारांनी ज्याप्रमाणे राज्यभर सामाजिक कार्य व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविली व राज्यातील तळागाळातील लोकांना हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.शरद भाऊ जोगी न.प. उपाद्यष्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ता. अद्यस्य यांच्या मार्गदर्शनात व आबिद अली साहेब यांच्या मार्गदर्शनात .आज रोहित पवार विचार मंच ते तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
चंद्रपूर शहर अध्यक्षपदी सतीश भाऊ मांडवकर राजुरा तालुका अध्यक्षपदी सुचित कावळे राजुरा शहर अध्यक्षपदी आस्टीन सावरकर, चंद्रपूर तालुका अध्यक्ष पदी गोपाल पिंपळकर, गडचांदूर शहर अध्यक्ष प्रवीण मेश्राम, कोरपना तालुका अध्यक्षपदी संतोष मानुसमारे , गडचांदूर शहर उपाध्यक्ष करण सिंह बुरानी यांची नियुक्ती रोहित पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अभिजित कुडे यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ भटारकर , राष्ट्रवादी किसान सेल जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष राजीव कक्कड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर राजुरा शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, युवक जिल्हा सरचिटणीस सिहाल नगराळे जिल्हा सचिव अभिनव देशपांडे, डॉक्टर सेल जिल्हा अध्यक्ष रोहित आंबेकर शहर उपाध्यक्ष कुणाल ठेंगरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here