नागपूर शहर अध्यक्षापदी प्रतिभाताई खाेब्रागडेंची निवड! अनेकांनी केले त्यांचे अभिनंदन!

0
524

नागपूर शहर अध्यक्षापदी प्रतिभाताई खाेब्रागडेंची निवड! अनेकांनी केले त्यांचे अभिनंदन!

नागपूर । किरण घाटे

तैलिक समाजाच्या नागपूर शहर अध्यक्षापदी प्रतिभाताई खाेब्रागडे यांची निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
तेली समाज महासभा ब्रिगेड महाराष्ट्र महासभा जाग्रूती मंचच्या पदाधिका-यांनी एका संदेशातुन प्रतिभाताई खाेब्रागडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहे. तैलिक समाजातील गरीब कुंटुबातील दाेन ते तीन मुलींचे लग्न संताजी ब्रिगेड महाराष्ट्र महासभाच्या वतीने करुन देण्यांची जबाबदारी खुद्द त्यांनी या वेळी स्विकारली आहे.
आपल्यावर समाजाने साेपविलेली जबाबदारी पुर्णपणे व प्रामाणिकपणे पार पाडु असे प्रतिभाताई खाेब्रागडे या नियुक्ती नंतर बाेलतांना म्हणाल्या सामाजिक कार्यात त्या नेहमीच सक्रिय व अग्रकमी राहील्या आहे हे विशेष !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here