सुधाकर येनुरकर काळाच्या पडद्याआड!अनेकांनी वाहिली त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

0
263

सुधाकर येनुरकर काळाच्या पडद्याआड!अनेकांनी वाहिली त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

चंद्रपूर किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्या अंतर्गत येत असलेल्या गडीसुर्ला येथील प्रगतीशिल शेतकरी तथा भाजपाचे यूवा नेता संजय येनुरकर यांचे पिताश्री सुधाकर येनुरकर यांचे आज शुक्रवार दि.२३आँक्टाेबरला व्रूध्दापकाळाने दुख:द निधन झाले .गेल्या काही दिवसांपासुन ते अंथरुनावरच पडुन हाेते .आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला .स्व.सुधाकर येनुरकर यांचे गावातील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात (आज पावेताे)माेलाचे योगदान राहिले आहे . दरम्यान बेंबाळ येथील भाजपा नेते चंदुभाऊ मारगाेनवार यांनी शाेकवटा व्यक्त करुन त्यांना आपली भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली .स्व .सुधाकर येनुरकर यांचा अंतिम विधी उद्या दि.२४आँक्टाेबरला सकाळी ११वाजता हाेत आहे .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here