शहीद विर योद्धा बापूराव शेडमाके जयंतीनिमित्त स्मारक समिती तर्फे अभिवादन!

0
556

शहीद विर योद्धा बापूराव शेडमाके जयंतीनिमित्त स्मारक समिती तर्फे अभिवादन!

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

राष्ट्रीय क्रांतीकारी शहीद योद्धा विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी इंग्रजाविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या संघर्षाचे योगदान समाजाला सदैव स्मरणात राहावे यासाठी शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती,गडचांदूर तर्फे आज दिनांक २१ऑक्टोबर २०२० रोजी त्यांच्या १६२ व्या शहीद दिनी शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके चौक,गडचांदूर येथे त्याच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी उपस्थित शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती,गडचांदूर चे पदाधिकारी आणि सदस्य महेश परचाके, स्वप्नील आत्राम अनिल सिडाम प्रफुल्ल कोटनाके कुंडलिक सिडाम विजय मडावी,शुभम आत्राम,स्नेहल अलाम मेगराज मडावी मनोज उईके,शंकर परचाके,जगदीश कुलमेथे अनिल मडावी रामू सिडाम प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here