विषबाधा होऊन 18 शेळ्यांचा मृत्यू – तर 5 शेळ्यांची प्रकृती गंभीर मृत शेळ्यांच्या मालकाला शासना तर्फे नुकसान भरपाहि देण्यात यावे अशी मागनि करीत आहे

0
606

विषबाधा होऊन 18 शेळ्यांचा मृत्यू – तर 5 शेळ्यांची प्रकृती गंभीर

मृत शेळ्यांच्या मालकाला शासना तर्फे नुकसान भरपाहि देण्यात यावे अशी मागनि करीत आहे

राजुरा / तालुक्यातील सोंडो येथील वासुदेव जिठापेनावर यांचा मालकीच्या शेळ्यांना विषबाधा होऊन 12 शेळ्यांचा या तीन दिवसात मृत्यू झाला तर आज परत 6 शेळ्यांचा मृत्यू झाला व 5 शेळ्यांची प्रकृती गंभीर असल्याची बाबा पहाटे उघडकीस आली.

सोंडो येथील शेतशिवारात व जंगलात स्वतःच्या शेळ्यांना चरण्यासाठे नेले. सायंकाळी नेहमी प्रमाणे घरी परतले . पहाटे 5 वाजता वासुदेव जिटपेनावर हे गोट्यात गेले असता त्यांनी 12 शेळ्यांचे मृत्यू झाल्याचे पहिले आणि 6 शेळ्यांच्या तोंडातून रक्त व फेस आल्याचे पहिले.नंतर त्या सहा शेळ्यांचा मृत्यू झाला एकूण 18 शेळ्यांचा मृत्यू झाला व आज अजून 5 शेळ्यांचा प्रकृती गंबीर आहे. किमान 2 लाख 50 हजार किमतीच्या शेळ्यांचा मृत्यू झाला. शेळ्यांचा मालकावर दुःखाचे डोंगर कोसडले. मृत्य शेळ्यांचा मालकाला शासना तर्फे नुकसान भरपाई देण्याचे मागणी करीत आहे
पशुवैद्यकीय डॉक्टर जल्लावार यांनी पाहणी उपचार केली असून विषाची बाधा झाली आहे असे मत व्यक्त केले. घटनेची माहिती मिळताच पटवारी मेश्राम यांनी पंचनामा केले. विरूर पोलीस घटनास्थळी येउन पाहणी केली. पोलीस प्रशांसन गबिर्याने धखल घेत नाही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here