डॉ. संजय गोरे यांची गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

101

डॉ. संजय गोरे यांची गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड


राजुरा : गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन चे सन्माननिय अध्यक्ष डॉ. संजय गोरे यांची गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर (Management Council) अविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे मनस्वी सह्रदय हार्दिक अभिनंदन असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील पुढील उतरोत्तर वाटचालीस भरभरून स्नेहगंधीनी त्यांना शुभेच्छा दिल्या. नागवंश युथ फोर्स राजुरा, छावा फाऊंडेशन राजुरा, पुरोगामी पत्रकार संघ राजुरा यांच्यातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेछा देण्यात आल्या.

impact24news टीम तर्फे हार्दिक अभिनंदन…!

advt