जळगाव जिल्हा प्रतिनिधी- विशाल सुरवाडे
बिल्डिंग पेंटर ज्या नवीन साइटवर रंग मारण्याचे कलरिंग करण्याचे काम घर मालक, बिल्डर इंजिनियर बांधकाम व्यवसायिक, बांधवांशी चर्चा करून ठरवतात त्या साइटवर रंग विक्रेते डीलर कामाचे भावासह बिल्डिंग पेंट करण्याचे कामाचे भाव पत्र कोटेशन पाठवतात त्यामुळे बिल्डिंग पेंटर बांधवांनी बांधवांच्या रोजगाराच्या समस्या निर्माण होतात, त्यात त्यांनी रंग विद्यार्थ्यांना विनंती केली आहे. की अशा प्रकारच्या हरकती पुन्हा करू नये व रंग विक्रांत बांधव व बिल्डिंग पेंटर बांधवांमध्ये सौदाहाँचे व समजदारी पणाचे वातावरण निर्माण होईल. यासाठी रंग विक्रेत्यांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी (1)इस्माईल पेंटर (2) सिद्धार्थ पेंटर (3) कृष्णा पेंटर (4) मंगल पेंटर (5) महेश पेंटर (6)सुभाष पेंटर (7)आसिफ पेंटर इत्यादी पेंटर उपस्थित होते
