माँ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित

169

माँ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित

घुग्घूस : स्वराज्याचे स्वप्न पाहून ते सत्यात उतरविण्यासाठी झटणाऱ्या शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज 12 जानेवारी रोजी जयंतीदिन काँग्रेस कार्यलयात उत्साहाने साजरा करण्यात आला.

राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नेते जयंतराव जोगी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आला
याप्रसंगी शहर अध्यक्ष राजूरेड्डी,सैय्यद अनवर,अलीम शेख,रोशन दंतलवार,रोहित डाकूर,अरविंद चहांदे,बालकिशन कुळसंगे,कुमार रुद्रारप,कपील गोगला,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

advt