गडचांदुर शहरात महीला शक्ती ला महीलांच्या समस्या सोडविण्याचा साठी निवेदन देण्यात आले

0
386

गडचांदुर शहरात महीला शक्ती ला महीलांच्या समस्या सोडविण्याचा साठी निवेदन देण्यात आले

प्रतिनिधी .प्रवीण मेश्राम

छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात महीलांना शौचालय/ मुत्रीघर ची व्यवस्था करण्यात यावी जेने करुन आई,बहीणींना उघड्यावर जायची परीस्थिती निर्माण व्हायला नको या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावे ही विनंती माणुसकी फाऊंडेशन द्वारे करण्यात येत आहे
आज गडचांदुर येथील मुख्य बाजार पेठ असलेले नेहमी वर्दडी साठी प्रसिद्ध असलेले ह्या बाजार पाळीमध्ये मोठ्या बाजार भरतो पण या भागात एक शौचालय उपलब्ध नाही .आज या भागात महिला वर्गाची मोठी गैरसोय होत आहे.यशाठी नगर पालिका मार्फत त्या भागात सुलभ शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी माणुसकी फाउंडेशन चे पदाधिकारी यांनी नगर पालिका मुख्याधिकारी विशाखा शेडके मॅडम यांना निवेदनातून केली आहे .या भागात त्वरित कारवाई करून या जागी फायबरचे शौचालय लाऊन देण्यात येईल असे आश्वासन दिले.यात माणूसकी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रवीण सातपाडे व महीला सहकारी व सद्यस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवीण मेश्राम याची पण उपस्थितीत निवेदन देण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here