ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

0
445

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मंगळवार ३ जानेवारीला सकाळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्य अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, प्रयास सखी मंच अध्यक्षा किरणताई बोढे, माजी जि.प. सभापती नितुताई चौधरी, वैशालीताई ढवस, पारस पिंपळकर, प्रवीण सोदारी, भारत साळवे, पुष्पाताई रामटेके, निशाताई उरकुडे, आवळता फुलझले, सीता दूधराज, किशोर जाधव, प्रीती धोटे, सुधा झा, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, पूजा लिहिते व कवन पडवेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here