गोंडपीपरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्यासाटी वाशीम रवाना

0
339

गोंडपीपरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्यासाटी वाशीम रवाना

 

गोंडपिपरी- राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्यासाठी राजुरा विधानसभेचे आमदार तथा भारत जोडो पदयात्रेचे चंद्रपूर जिल्हा समन्वयक आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते आज वाशीम च्या दिशेने रवाना झाले त्याच पार्शवभूमीवर गोंडपीपरी तालुक्यातील ४० काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकते पदयात्रेत वाशीम येथे उपस्थित होण्यासाठी निघाल्याची माहिती काँग्रेस तालुका उपाध्यक्ष नितेश मेश्राम यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here