गडचांदूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फ श्री.शशांक नामेवार यांचा सत्कार……

0
390

गडचांदूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फ श्री.शशांक नामेवार यांचा सत्कार……

गडचांदुर: प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर चे मुख्य लिपिक श्री.शशांक शंकरराव नामेवार यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार(संलग्नित महाविद्यालये) प्राप्त झाल्याबद्दल गडचांदूर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या वतीने नगरपालिका गडचांदूरच्या उपाध्यक्ष शरद जोगी यांनी शाल श्रीपळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले त्याप्रसंगी नगरपालिकीच्या नगरसेविका सौ.अश्विनी ताई कांबळे, कोरपना तालुका महिला अध्यक्ष सौ. रितिका ढवस, मयूर एकरे, वैभव गोरे, विनोद हरणे, प्रवीण मेश्राम, महेश परचाके इ. यांनी शशांक नामेवार यांचा घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here