वेकोलि वसाहतीच्या महिलांतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे स्वागत

0
475

वेकोलि वसाहतीच्या महिलांतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे स्वागत

 

दि.२७ गुरुवार २०२२रोजी ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात वेकोलि वसाहतीच्या सुभाष नगर व गांधी नगर येथील महिलांची बैठक संपन्न झाली.

याप्रसंगी अमीना बेगम यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच आरिफ शेख यांनी भाजपात प्रवेश केला.

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे भाजपात स्वागत केले व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, सिनू इसारप,सचिन कोंडावार व वार्ड वासीय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here