हिरालाल सहारे यांचे दुखःद निधन

0
375

हिरालाल सहारे यांचे दुखःद निधन

विकास खोब्रागडे

चंद्रपूर /- अखिल पत्रकार कलयाण बहुउद्देशीय संस्थाचे चिमुर तालुका अध्यक्ष तथा चिमुर तालुका प्रेस एसोशिएनचे सदस्य दै .पुण्य नगरी नेरीचे प्रतिनिधी योगेश सहारे यांचे वडील हिरालाल सहारे यांचे आज दि.6-10-2020 स.10 वाजता अल्पशा आजाराने दुखःद निधन झाल्याने सहारे परिवारावर शोककळा पसरली आहे. ते भारतीय जनता पार्टीचे सक्रीय कार्यकर्ते होते तसेच ते नाट्य कलावंत सुध्दा होते. म्रुत्यु वेळी ते 70 वर्षाचे होते. म्रुत्यु मागे त्यांचे परिवारात पत्नी ,दोन मुले ,एक मुलगी नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here