प्राध्यापक राजू खाडे यांचे सुयश

310

प्राध्यापक राजू खाडे यांचे सुयश

 

 

कोरपना /प्रवीण मेश्राम

जिद्द व चिकाटी माणसाला अपयशाकडून यशाकडे कसे कसे जाता येईल संघर्ष करून मोठमोठे लढाई जिंकता येते हे राजू खाडे या मोठ्या कटीन परिस्थितीतून त्यांनी ही न्यूरोलायजी ही पदवी पास केली.

महात्मा गांधी जूनियर कॉलेज, गडचांदूर मध्ये एम. सी.वी.सी. विभागात कार्यरत इंग्रजी चे शिक्षक प्रा. राजू खाडे याने डूक युनिवर्सिटी कारोलिना, अमेरिका.( डक युनिव्हर्सिटी करोलिना, USA) तर्फे घेण्यात येणाऱ्या करसेरा या प्लँटफार्मवर न्यूरोलॉजी या क्षेत्रातील “मेडीकल न्युरोसायंस” प्रमाणपत्र अभ्यासक्रम असोसीएट प्रा. लिनॉर्ड ई. व्हाइट (Dr. Leonard E. White, Ph. D) यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आला. पाठ्यक्रमात ८१.३४℅ घेवुन श्री. राजू उध्दव खाडे यानी अभ्यासक्रम यस्ववीपणे पुर्ण केला. त्यामुळे संपुर्ण तालुक्यातील जनतेनी त्याच्या यस्ववी बद्दल शुभेच्छा देण्यात आले

advt