किसान युवा क्रांती संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली

0
346

किसान युवा क्रांती संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली

संस्थापक अध्यक्ष- मा. श्री यशवंत गोसावी शिवचरित्रकार

●राज्यपदाधिकारी●

मंगेश बाविस्कर : प्रदेश कार्यकारणी सदस्य (चोपडा)

अमित फाटक : प्रदेश कार्यकारणी सदस्य (सिंधुदुर्ग)

सोशल मीडिया प्रमुख

शुभम खडसे – विदर्भ सोशल मीडिया प्रमुख

प्रतिक सोनवणे – नाशिक सोशल मीडिया प्रमुख

तसेच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील किसान युवा क्रांती संघटना कोरपना तालुका अध्यक्ष पदी गडचांदुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मा. श्रीपाद संतोष भारती यांची नियुक्ती करण्यात आली श्रीपाद भारती शहरातील राजकिय तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या मागील कार्याला पाहूनच , किसान युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष/संस्थापक मा. यशवंत गोसावी यांनी भारती यांना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कोरपना तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली व शेतकऱ्यांच्या व समाजाच्या विकासासाठी कामे कराल अशी आशा व्यक्त केली.लवकरच कोरपना व राजुरा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे ते बोलले.तसेच गडचांदुर शहर अध्यक्ष पदी इम्रान पाशा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवचरित्रकार मा. यशवंत गोसावी यांच्या विचाराने व कार्याने प्रेरित होऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शेतकऱ्यांसाठी नेहमी कार्य करेन असे भारती यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here