लाॅयड्स मेटल उद्योगात विश्वकर्मा जयंती उत्साहात

0
520

लाॅयड्स मेटल उद्योगात विश्वकर्मा जयंती उत्साहात

 

विश्वकर्मा जयंती श्रद्धेने, उत्साहात साजरी केली जात आहे,. आदिशिल्पी भगवान विश्वकर्मा यांची जयंती शनिवारी श्रद्धेने व उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीत घुग्घुस दिनांक १७ सप्टेंबर शनिवार रोजी मध्यवर्ती कार्यशाळा ५०० यांत्रिक येथे विश्वकर्मच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नियमानुसार देवाची पूजा करून सुख-समृद्धीची प्रार्थना व यामध्ये मंत्रांचा जाप करुन अग्नित आहुती अर्पण करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागात काम करणारे परिसरात भगवान विश्वकर्मा प्रतिमेची पुजा केली, मिठाई, महाप्रसाद वाटप करण्यात आले. तसेच लाॅयड्स मेटल्स उद्योग यांने सर्व लहान-मोठे कर्मचारी, कामगार बांधवांना मिठाई देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here