घुग्घुस येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांचे मुन्नूरुकापू समाजाकडून जंगी स्वागत
दि. ८ सप्टेंबर ला गुरुवार रोजी घुग्घुस येथील मुन्नूरकापू समाजाकडून ना. सुधीर मुनगंटीवार मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आल्यावर मुन्नूरकापू समाजाकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी मुन्नूकापू समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर सिद्दम, शहराध्यक्ष गोपाल तोता, पुप्पला रामास्वामी, व्यंकटेश थोटा, श्रीनिवास लक्काकुला, मेटा ओडल, कंदनुरी तिरुपती, बोलिशेट्टी चंदू, पुरेली रंगैया, राकेश दिंडीगाला, कंदुनुरी श्रीनिवास, बत्तीनी सुरेश, रामू पुरेल्ली, लक्ष्मण पुरेल्ली उपस्थित होते.