घुग्गुस येथील मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पार पडले सामूहिक राष्ट्रगीत गायन

0
389

घुग्गुस येथील मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पार पडले सामूहिक राष्ट्रगीत गायन

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची उपस्थिती

 

 

 

पंकज रामटेके/विशेष प्रतिनिधी

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत” वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून, या महोत्सवाअंतर्गतच, ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे.

या पार्श्वभूमीवर, आज सकाळी ११:०० वाजता घुग्घुस येथील मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केल्या गेले.

याप्रसंगी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, निरिक्षण तांड्रा, संजय तिवारी, संतोष नुने,अजय आमटे, विनोद शर्मा, सुनिल बाम, साजण गोहणे, बबलू सातपुते, सिनू इसारप, संजय भोंगळे, अमोल थेरे, रोहित जयस्वाल, रोशन जयस्वाल, बंटी बघेल, रमेश कोटाकोलेवार, श्रीनिवास दुर्गम, श्याम अरकिला, सुशिल डांगे, सचिन साठे, ओम मुनकर, विकास चटकी, हेमराज लांजेवार, प्रदीप पाटील, मलन दोषी, मिलिंद ढोकरे, सौरभ कागदेलवार, आर्यन मानकर, परशुराम पेंदोर, पियुष भोंगळे, रोहन आगदारी, कोमल ठाकरे, मनमोहन महाकाली, हेमंत कुमार, मानस सिंग यांचेसह अनेक गावकरी मंडळी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here