स्व. डॉ. संजय भारती जयंतीनिमित्त गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

0
415

स्व. डॉ. संजय भारती जयंतीनिमित्त गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 

 

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
समीर मलनस

आज श्री.म.द. भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम-मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर संजय राजकमल भारती साहेब यांची जयंती होती. त्या जयंतीचा उचित्य साधून संस्थेच्या वतीने होतकरी गरीब मुलींना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती डॉ. किरणताई भारती मॅडम, सचिव सिद्धार्थ भारती साहेब उपाध्यक्ष समृद्ध भारती साहेब, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रियदर्शन जी भारती साहेब, संचालिका आदरणीय आशाताई भारती मॅडम, मुख्याध्यापक जगताप सर, कोट्टावार सर व संस्थेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here