घुग्घुस शहरात जागतिक मुलनिवासी आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

0
383

घुग्घुस शहरात जागतिक मुलनिवासी आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील दि. ९ ऑगस्ट विश्व अदिवासी दिवस जल्लोशाने ने साजरा करण्यात आला,घुग्घुस गावात गोंडवाना गोटुल येथे सप्तरंगी ध्वजारोहन करून गाजावाजा रॅली काढून जल्लोशाने विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला,हा उत्सव नवएकता जय सेवा बहुउद्देशिय संस्था चांदागड घुग्घुस तसेच आदिवासी समाज बांधवाच्या वतीने हा उत्सव करण्यात आला.

उपस्थित आयोजक अध्यक्ष, मंदेश्वर पेंदोर ,गणेश कींनाके, देवीदास कीवे, दीपक पेंदोर,अंकुश उईके , दिलीप टेकाम, केशव टेकाम, महादेव मेश्राम,अरुण पेंदोर, अरविंद कोवे, लतिश आत्राम,संदीप तोडासे, मनीष आत्राम, कुणाल टेकाम, विठ्ठल कुमरे,कवडू मडावी, शैलेश सलामे, गणेश उईके, रोशन पेंदोर, संतोष सलामे, बालकिशन कुळसंगे, अंकेश मडावी, शंकर मेश्राम,पंकज धोटे, गुरुदेव गेडाम,रोशन कडपते, गोलू टेकाम, ईश्वर कोडापे, सागर पेंदोर, प्रदीप मडावी, संदीप कोयचाडे, गणेश धूर्वे,, विजय आत्राम, व मातृशक्ती, भागरता सिडाम,, रजनीताई टेकाम, विद्या आत्राम, सुनीता आत्राम, गीता कुंमरे,रेखा आत्राम,बेबीताई किंनाके, कविता कडपते ,मनिषा टेकाम , पुष्पा टेकाम, संगीता येटे, वनिता कोडापे, मोनाली येटे, कल्पना टेकाम, पूजा उईके,सुषमा उईके व हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here