काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते रामचंद्र विठ्ठल हनुमंते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

0
360

काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते रामचंद्र विठ्ठल हनुमंते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

नांदाफाटा : सांगोडा कोंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते रामचंद्र हनुमंते (वय 65) यांचे आज दि. 05 आगस्ट 2022 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने सकाळी निधन झाले.
आज सायंकाळी 5 वाजता सांगोडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात आई, 4 बहिणी, एक भाऊ, एक मुलगा, 2 मुली, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here