महात्मा गांधी विद्यालयात शालेय मंञी मंडळाची स्थापना

0
452

महात्मा गांधी विद्यालयात शालेय मंञी मंडळाची स्थापना

 

कवठाळा : महात्मा गांधी विद्यालय नांदगावा सुर्या येथे शालेय मंञी मंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांना राज्याचा कार्यभार कसा चालतो कोणकोणते मंञी असतात यांची माहीती होण्याच्या हेतुने हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम यांनी नवनिर्मीत मंञी मंडाळाला शपथ दिली. यावेळी विजय डाहुले, गिता वाकळे, शामकांत पिंपळकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here