जागतिक फार्मासिस्ट दिवसानिमित्य फार्मसी कृती समिती चंद्रपूर कडुन कोविड योध्यांचा सत्कार

0
265

जागतिक फार्मासिस्ट दिवसानिमित्य फार्मसी कृती समिती चंद्रपूर कडुन कोविड योध्यांचा सत्कार

अंकुश नागुलवार

चंद्रपूर : आज जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने कोरोना चा भयंकर काळात पडद्यामागून काम करणाऱ्या तसेच आपला जीव धोक्यात घालून रुग्णाची सेवा करणाऱ्या ,फार्मसिस्ट, आशा वर्कर्सला फार्मसी कृती समिती, चंद्रपूर महाराष्ट्र राज्य यांचा वतीने कोरोना योद्धा गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी फार्मसी कृती समितीचे विदर्भ कार्याध्यक्ष अंकुशाभाऊ कोल्हे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष- सागर मंडल,जिल्हासचिव सुरज गव्हाणे, जिल्हाउपाध्यक्ष-अमोल चोथाले, तालुकाअध्यक्ष-ओंकार मुप्पीडवार तालुका उपाध्यक्ष -अभिनव पावडे त इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here