राजुरा शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद…

0
366

राजुरा शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद…

 

राजुरा : राजुरा शहरातील पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहील अशी सूचना नगर परिषद प्रशासन राजुरा तर्फे जाहीर करण्यात आले आहे.

वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राजुरा पाणी पुरवठा मुख्य स्त्रोत कोलगाव हेड वर्क्स वरील पंप व विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राजुरा शहरात दिनांक 14/07/2022 ते 15/07/2022 पाणी पुरवठा करता येणार नाही. नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि नगर परिषदेस सहकार्य करावे. असे नगर परिषद राजुरा मुख्याधिकारी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here