वरुण धवन-कियारा अडवाणीच्या चित्रपटाने केला पहिल्या दिवशी 9.28 कोटींचा व्यवसाय

0
532

वरुण धवन-कियारा अडवाणीच्या चित्रपटाने केला पहिल्या दिवशी 9.28 कोटींचा व्यवसाय

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुंबई : वरुण धवन आणि कियारा अडवाणी स्टारर ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाला चांगली सुरुवात झाली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 9.28 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. ‘जुग जुग जिओ’ हा कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे, जो या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात जिथे वरुण-कियाराची जोडी परफेक्ट दिसली आहे, तिथे अनिल कपूर हा चित्रपटाचा जीव बनताना दिसले आहे. चित्रपटातील त्याची कॉमिक टायमिंग अप्रतिम आहे, जी तुम्हाला विशेष आवडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here