*मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त*

0
491

*मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त*

*भाजपा जिल्हा अध्यक्षा सौ. निवेदिता ताई चौधरी यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज,मा.श्री माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम,व मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे फोटो शिराळा ग्रामपंचायतला सप्रेम भेट देऊन फोटो पूजन करण्यात आले*

*प्रतिनिधी/ देवेंद्र भोंडे*

अमरावती (शिराळा) -: मा.पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिराळा
ग्रामपंचायतला मा. श्री शिवाजी महाराज, मा. श्री माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर, श्रीअण्णा भाऊ साठे, व मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे फोटो.
भाजपा प्रदेशाउपाध्यक्ष किसान आघाडी श्री ललित भाऊ संमधुरकर
भा ज पा अमरावती जिल्हा सरचिटणीस श्री प्रशांतभाऊ शेगोकार, भा ज पा अमरावती जिल्हा सरचिटणीस श्री प्रा. सुमित भाऊ पवार, भा ज पा अमरावती जिल्हा सरचिटणीस श्री राजेश भाऊ पाठक यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शिराळा येथील मोक्ष धाम वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ऊर्फ राजू गंधे सचिव भा ज पा अमरावती जिल्हा ग्रामीण यांनी केले..
या कार्यक्रमाला माजी भाजपा सरचिटणीस श्री जयंत आमले,भाजपा तालुका अध्यक्ष श्री राजकुमार पावडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री गोपाल बोराळकर,भाजपा तालुका सरचिटणीस मंगेश महल्ये, भाजपाजिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री प्रकाश अजमिरे, भा जपा जेष्ठ नेते श्री सोपान भाऊ पेढे पेढेकर, शक्ती प्रमुख श्री बंडु ठाकरे, शक्ती प्रमुख श्री धनराज आमले, बूथ प्रमुख अतुल उमाळे, बुथ प्रमुख श्री प्रविण लसनकार , श्री भरत लव्हाळे, डॉ. जिभकाटे बाबु घुगुलमाने, निलेश लव्हाळे, अशोक सिरसाट, शरदराव भोपाळ, राजू भाऊ आमले, अकुंश नवरे, दिपक भाऊ भुजाडे, श्री सतिशभाऊ नावंदर,प्रविण भागवत, सुरेश गंधे, सुनिल जिभकाटे, श्री बाळकृष्णजी जिभकाटे, हे सर्व मान्यवर उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here