वढोलीत दोन सापांना सर्पमित्रांनी दिले जीवदान

0
586

वढोलीत दोन सापांना सर्पमित्रांनी दिले जीवदान

 

 

गोंडपिपरी –

तालुक्यातील वढोली येथील शांताराम खरबनकर व कमलेश खरबणकर यांच्या घरी आज दि.८ रविवारी सकाळच्या सुमारास दोन साप आढळून आले.

खरबनकर कुटुंबीयांनी सदर माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ता गोकुळ सोंनटक्के यांना दिली लागलीच गोकुळणे सर्पमित्रांना बोलावले.यावेळी गोंडपिपरीतील सर्पमित्र अक्षय पेदिलवार, सागर झाडे, मयूर खरबनकर यांनी दोन्ही सापाला निसर्गाच्या सानिध्यात अंधारी नदीजवळ सोडून जीवनदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here