अमरावती शहरात संपूर्ण जिल्ह्यात मास्क न लावणे,विनाकारण गर्दी करणे,सोशल डिस्टनसिंग न ठेवणार्या व्यक्ति वर नियमाचे पालन न केल्यास होणार कारवाई

0
298

अमरावती शहरात संपूर्ण जिल्ह्यात मास्क न लावणे,विनाकारण गर्दी करणे,सोशल डिस्टनसिंग न ठेवणार्या व्यक्ति वर नियमाचे पालन न केल्यास होणार कारवाई

मा.पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी दिली माहिती

मा.जिल्हाधिकारी अमरावती यांनी सर्व जिल्ह्यांतील पोलीस प्रशासन तसेच शासकीय अधिकारी यांना दिले कारवाई चे आदेश

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती :- मा.जिल्हाधिकारी अमरावती यांनी सर्व जिल्ह्यांतील शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन यांना दिले शासनाच्या नियमांचे उल्लंगन करणारे व्यक्ती वर कारवाई चे आदेश तसेच पोलीस प्रशासन च्या नवयुक्त पोलीस आयुक्त मा.डाॅ आरती सिंह.
यांनी समस्त जनतेला आव्हान केले की आपण रस्त्याने फिरताना मास्क न लावणे किंवा कोठे गर्दी च्या ठिकाणी इतरांशी बोलताना सहा फुटाचे अतंर न ठेवल्यास महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशशानुसार अश्या व्यक्ती वर कारवाई होणार आहे.
तरी नागरिकांनी स्वतः ची काळजी घ्यावी विनाकारण बाहेर पडू नये. आणि मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्यास दंड वसूल करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आव्हान जनतेला केले आहे..

“घरातच रहा बाहेर पडू नका मास्क चा वापर करा इतरांनशी बोलताना सोशल डिस्टनसिग चे पालन करा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here