नांदाफाटा येथे संत रविदास महाराज जयंती साजरी

0
400

नांदाफाटा येथे संत रविदास महाराज जयंती साजरी

कोरपना, प्रवीण मेश्राम
चर्मकार समाजाच्या वतीने नांदाफाटा येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत शिरोमणी गुरु रविदास मंडळाचे अध्यक्ष सतीश लांडे, जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आशिष देरकर, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम निब्रड, नांदा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रत्नाकर चटप, अभय मुनोत, मातंग समाजाचे जिल्हाध्यक्ष शंकर पेगडपल्लीवर, उद्धव लिपटे, मनोहर डाखरे, सुनील खंडाळे, घोंगुरवार आदी मान्यवर उपस्थित होते.
संचालन गोकुल बन्सोड यांनी केले. प्रास्ताविक अरविंद इंगोले यांनी केले. तर आभार रंजना धुळे हिने मांडले. यावेळी शेकडो चर्मकार बांधव उपस्थित होते. यशस्वितेकरिता मंडळाच्या सर्व बांधवांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here