नही भरेंगे, नही भरेंगे, स्कूल कि फीस नही भरेंगे!

0
284

नही भरेंगे, नही भरेंगे, स्कूल कि फीस नही भरेंगे!

विद्यार्थी पालकांना फीस आकारणी आणि सत्र परीक्ष्यांच्या मार्कशीट चे आमिष

शिवसेना राजुराच्या वतीने प्रशासनाविरुद्ध आंदोलनाचा इशारा

अमोल राऊत

राजुरा शहरातील स्थानिक खाजगी शालेय संस्थांकडून वारंवार विद्यार्थी आणि पालकांना फीस भरण्याची सक्ती होत आहे. अश्या अनेक पालकांनी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे आणि शिवसेना नगरसेवक राजू भाऊ डोहे यांच्याकडे तक्रारी केल्या.
त्याचसंबंधी शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर प्रशासनाने सगळ्या संस्थांना नोटीस पाठवले परंतु हा प्रकार थांबला नाही.
अश्या परिस्थितीत जर पालकांना नाहक त्रास सहन करावा लागेल आणि प्रशासनाला त्यावर आवर घालता येत नसेल तर शिवसेना हा प्रश्न स्वतः हातात घेऊन तोडगा काढेल आणि कुठल्याही पालकांनी असल्या प्रकारे फीस भरू नये असं जाहीर आव्हान शिवसेना राजुऱ्याच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here