अपघातात युवकाचा करूण अंत

0
925

अपघातात युवकाचा करूण अंत


राजुरा, 4 फेब्रु. : काल रात्री 8 वाजेच्या दरम्यान जोगापूर फाट्याजवळ दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या अपघातात युवकाचा करुण अंत झाल्याची घटना घडली. सदरचा अपघात दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झाल्याची शंका आहे.

रवी दादाजी पिंपळकर (अंदाजे वय 29 वर्षे) असे अपघातात मृत युवकाचे नाव असून तो भेदोडा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. सदर युवकाच्या मागे आई, वडील व दोन भाऊ आहेत. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here