अमरावती महानगरपालिका मधून दुचाकी वाहनाची चोरी

0
456

अमरावती महानगरपालिका मधून दुचाकी वाहनाची चोरी

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती :- अमरावती महानगरपालिका मधून दुचाकी वाहन चोरी झाल्याची घटना घडली.
मनिष पवार हा महानगरपालिका अमरावती येथे त्यांच्या मावशी कडे जेवणाचा डब्बा आणायला गेला असता तेवढ्यात च पाच-दहा मिनीटात दुचाकी वाहन चोरीला गेल्याची घटना घडली आहे. दुचाकी वाहन मनिष दिलीप पवार या व्यक्तीचे असून वाहनं क्रमांक MH-27-BJ-6145 दुचाकी वाहन चोरीला गेल्याची घटना महानगरपालिका अमरावती येथे घडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here