शेतकऱ्यांचे नायक सतोषसिंग रावत यांचा वाढदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शांततेत साजरा

0
493

शेतकऱ्यांचे नायक सतोषसिंग रावत यांचा वाढदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शांततेत साजरा

स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूरचे अध्यक्ष रवि शिंदे यांच्यासह सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव

 

चंद्रपुर : शेतकरी, शेतमजुर, महिला व बेरोजगार यांचा आर्थिकस्तर वाढावा, सूक्ष्म अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, जिल्हा बँकेतर्फे शेतकरी कल्याण व आरोग्यासाठी मदत व्हावी, कृषी व्यवस्था बळकट होण्यासाठी शेती व शेतीपुरक व्यवस्थेला जिल्हा बँकेची साथ असावी, लघूउद्योजक व लघूव्यवसाईकांना आर्थीक पाठबळ मिळावे, कर्मचा-यांच्या आर्थीक गरजा पुर्ण व्हाव्या, अशा विविध लोककल्याणकारी उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने झटणारे चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपुरचे अध्यक्ष संतोषसिंग चंदनसिंग रावत यांचा वाढदिवस आज (दि.५) ला कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता संयमाने व शांततेने साजरा करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here